नळगल्ली येथे जुगार अड्ड्यावर डिबी पथकाची धाड; 44 हजारांचा मुद्देमाल जप्त आज दि.12 शुक्रवार रोजी दुपारी अडीच वा. च्या सुमारास पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहीतीनुसार सदर बाजार डिबी पथकाने नळगल्ली भागातील जुगार अड्ड्यावर छापा टाकत ८ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कमेसह एकूण 44 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 11 सप्टेंबर रोजी मध्यरात्री करण्यात आली. पोउपनि शैलेश म्हस्के यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशावर