गोंडखैरी गावातील ग्रामसभेत आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. अदानी कोदसा प्रकल्पासंदर्भात ग्रामपंचायतीने पूर्वी दिलेली ना हरकत प्रमाणपत्र (NOC) आज झालेल्या मासिक सभेत जनमताने रद्द करण्यात आली.ग्रामसभेत गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून प्रकल्पाच्या संभाव्य दुष्परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. जमिनीचा ऱ्हास, पाण्याची कमतरता व पर्यावरणीय धोक्यांचा ठपका ठेवत ग्रामस्थांनी प्रकल्पास ठाम विरोध दर्शविल