मुंबई आग्रा महामार्गावर व्हेल्वली फाट्याजवळ कंटेनर चालकाचे कंटेनर वरी नियंत्रण सुटल्याने कंटेनर दोभाजकावरून दुसऱ्या लेनवर जाऊन आदळला यामुळे दोन्ही मार्गावरची वाहतूक उसळी झाली होती घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र व आपत्ती व्यवस्थापन टीमच्या थर्सने तात्काळ घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करून वाहतूक एकेरी मार्गाने सुरू केली आहे सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवित वित्ताने झाली नाही