आज दिनांक 10 सप्टेंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यात व वाकडी या गावांमध्ये शेतशिवारात शेतकऱ्यांच्या जनावराला ज्यामध्ये गाय बैल म्हैस वगैरे यांना लंपी या आजाराची लागण झाली असून या आजारामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांच्या अंगावर थोडी आली आहे या आजाराने काही जनावरे दगावलीची सुद्धा प्राथमिक माहिती समोर आली असून याकडे पशुसंवर्धन विभाग आहे ,वेळीच लक्ष देऊन योग्य तो उपचार या जनावरांचा करावा अशी मागणी होत आहे.