आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे विसर्जन काही तासापासून रखडले असून समुद्रामध्ये असलेल्या भरतीमुळे हे विसर्जन रखडले होते यावर बोलताना गिरगाव चौपाटी येथील नाखवा हिरालाल पांडुरंग वाडकर म्हणाले दरवर्षी आम्ही वाडकर बंधू कडून लालबागच्या राजाचे विसर्जन करतो मात्र यावर्षी मंडळांनी गुजरातचा तराफ आणला आहे यातच भरती ओहोटीचा अंदाज त्या लोकांना आला नसल्यामुळे विसर्जन रखडले आहे.