आज दिनांक पाच सप्टेंबर दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड येथे ईद मिलादुन्नबी च्या निमित्ताने काढण्यात आली भव्य मिरवणूक मिरवणूक मध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती सदरील मिरवणूक साठी सिल्लोड शहर पोलिसांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी देण्यात आला होता