जालना : जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची बदली,आशिमा मित्तल जालन्याच्या नव्या जिल्हाधिकारी आज दिनांक 31 गुरुवार रोजी सकाळी 7:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अप्पर मुख्य सचिव व्ही.राधा यांनी मित्तल यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहे.जालन्यात अलीकडे गाजलेल्या 2024 मधील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा तपास जिल्हाधिकार