पैठण पाचोड रोड वरील लिमगाव येथे दुचाकीने एसटीला पाठीमागून जोराची धडक दिल्याची घटना गुरुवारी चार वाजता घडली या धडकेत पाचोड .पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले होमगार्ड सुरेश हरेर गंभीर जखमी झाले अपघातानंतर स्थानिक लोकांनी त्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचारानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले दरम्यान सदर होमगार्ड ची तब्येत चिंताजनक बनल्याचे बोलले