शिरूर अनंतपाळ येथील कारेवाडी, नागेवाडी, लकडजवळगा पुलाची प्रशासकीय अधिकारी व सहकाऱ्यांसह पाहणी केली. सततच्या मुसळधार पावसामुळे जलस्तर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. वाहतूक ठप्प झाली असून नागरी रहदारीसाठी देखील धोका निर्माण निर्माण झाला आहे. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने करून घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या व नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे आवाहन केले