विद्यार्थ्यांनी वाचन कला अवगत करावी विद्यार्थ्यांनी वाचनाकडे विशेष लक्ष द्यावे अनेक पुस्तकातून चांगले ज्ञानग्रहण करावे त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो.वाचनानेच व्यक्ती पुढे जात असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय अंगीकरावी असे मार्गदर्शन ब्रह्मपुरी येथे गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करताना सांगितले आहे...