पुसद पासून जवळ असलेल्या बोरी खुर्द येथील तीन तरुण हे शेंबाळपिंपरी येथे जात असताना आमदारि घाटात त्यांच्या दुचाकीच्या भीषण अपघात झाला आणि या अपघातात एका तरुणाच्या जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन तरुण गंभीरित्या जखमी झाले आहे. ही घटना 22 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमरास घडली असून 23 ऑगस्ट रोजी अंदाजे सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.