सोशल मीडियावर वायरल होत असलेला एक व्हिडिओ हाती आलेला आहे हा व्हिडिओ शिवशक्ती बारमधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार 21 ऑगस्टला मध्यरात्री गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या बारवर छापा मार कार्यवाही करून हॉटेल मालकासह तब्बल 25 जणांवर गुन्हा दाखल केला होता तर 28 लाख 5 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला होता. दरम्यान येथे बारा बालांचा नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.