वरुड शहरात व्यवसायिकाची चार लाख 67 हजार आणि फसवणूक केल्याची घटना घडली असून या संदर्भात अज्ञाता विरोधात दाखल करण्यात आला आहे भागवत गणपतराव अंडे राहणार वरुड ते लोखंड खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात त्यांच्या दुकानात लोखंड खरेदीसाठी ऑनलाईन बुकिंग करत असताना त्यांना एन आर स्टील अँड फेरो ट्रेड एलटीडी या कंपनीच्या नावाने चार लाख 67 हजार रुपये किमतीचे लोखंडा बुक करण्यात सांगितले अध्यात व्यक्तीने फोनवर दिलेल्या सूचनानुसार त्यांनी ऑनलाईन पद्धतीने ही रक्कम पाठवली याहून त्यांची फसवणूक झाली तपास सुरू