इगतपुरी - सर्वतीर्थ टाकेद येथे दर्शनासाठी येणाऱ्या पीकअपला गाडीला अपघात - रस्त्यावरील चिखलातून गाडी घसरत जाऊन रस्त्याच्या खाली झाली पलटी - अपघातात पिकअप मधील दहा ते बारा महिला जखमी - मालेगावहुन ऋषिपंचमी निमित्त दर्शन व स्नानासाठी आल्या होत्या महिला - जखमींना पुढील उपचारासाठी सर्वतीर्थ टाकेद येथील रुग्णालयात केले दाखल