ग्रामपंचायत सरपंच शरद पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सरपंच पद अपात्र ठरवण्याचे पत्र तलाठी यांच्या हस्ते प्राप्त झाले या पत्रामुळे गावात आणि तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे ही कारवाई संत जगनात आहे शरद पवार यांनी या कारवाई विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे आणि आपला संताप व्यक्त केला आहे कुठलाही हॉस्पिटल ना मला पात्र करण्याचा निर्णय मला मान्य नाही राजकीय दबावाखाली झालेला असून हुकूमशाहीचा राजकारण सुरू आहे पण माझ्या पाठीशी ग्रामस्थ उभे आहेत