चिमूर जांभुळगाड शासकीय आश्रम शाळेतील शालेय व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे मांगीर महिन्यात 200 च्या वर विद्यार्थ्यांना शिळ्या अन्न व दूषित पाणी पिल्याने विविध आजाराने घेरून प्रकृती बाध झाली चिमूर खाजगी रुग्णाला दाखल करावे लागले संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी याकरिता चार सप्टेंबर रोज गुरुवारला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान खासदार नामदेव किरसाण व आमदार मसराम यांना आदिवासी संघटने कडून निवेदन सादर करून मागणी करण्यात आली