पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानीक गुन्हे, शाखा वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली संजय आनंदा चव्हाण वय 27 रा. नालंदा नगर वाशिम ता जि वाशिम हा त्याचे जवळ तलवार बाळगुन असल्या बाबत गुप्तमाहीती मिळाल्या वरुन स्थानिक गुन्हे शाखा वाशिम च्या टिम ने सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्याचे जवळुन एक तलवार हस्तगत केली. त्यावरुन सदर इसमाविरुध्द पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच पोलीस स्टेशन अनसिंग 01, मंगरुळपीर 01, कारंजा शहर 01, मालेगांव 01 कारंजा ग्रामीण १अशा कार्यवाही केली.