खरीप हंगाम 2025 26 करिता शेतकऱ्यांची ऋणी पूर्ण झाली असून आता इपिक करण्यासाठी सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना इपिक करणे आवश्यक असून सर्वर जास्त लोड असल्याने इपीक होत नाही,मात्र योग्य पद्धतीने नियोजनपूर्वक उपयोग केल्यास कोणतेही पद्धतीने त्रास होत नसून सुबक पद्धतीने करता येते