आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात दिव्यांगाना घरकुल आणि जागा देण्यात यावे यासाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटेने आंदोलने मोर्चे निवेदन आमरण उपोषण केले आहे मात्र महानगरपालिका जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचा पदाधिकाऱ्यांना सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचा पदाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट सीमा काळे खरात त्यांची भेट घेऊन दिव्यांगाचे प्रश्न संदर्भात चर्चा केली दिव्यांगांसाठी जे करता येईल ते पाहायला तयार आह