जगप्रसिद्ध कथाकार पूज्य मोरारी बापू यांच्या रामकथेचे आयोजन यवतमाळ शहरात आजपासून सुरू झाले आहे. या रामकथेचा कालावधी नऊ दिवस असून, यामध्ये दररोज सकाळी रामकथा प्रवचन होणार आहे.रामकथेच्या उद्घाटन प्रसंगी विविध संत-महंत, लोकप्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते. पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी जमली असून, परिसरात आध्यात्मिकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.आयोजक समितीने भाविकांसाठी निवास, भोजन व अन्य सुविधा उपलब्ध...