This browser does not support the video element.
हिंगणा: "संकल्पातून सिद्धीकडे प्रवास – हिंगणा तालुक्यात माथनी, कन्होलीबारा,येथे विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण
Hingna, Nagpur | Sep 13, 2025
हिंगणा मतदार संघातील माथनी, कन्होलीबारा,खडकी,भिमनगर,गोंडवाना येथे विवीध विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम पार पडले.सौ. उज्वलाताई बोढारे,आतिश उमरे, हरिश्चन्द्र अवचट, विकास दाभेकर,गजेंद्र खोबे,प्रविण खाडे,अशोकराव सोमणकर, सौ पल्लवीताई कुकडकर,उपसरपंच निशांत बोटरे,श्रावण जुनघरे, अरुण गव्हाळे, नाना शिंगारे, उमेश कावळे, शरद परतेकी, पंकज लोखंडे, मोहन कावळे, राजू ठेलकर,उमेश कुकडकर,आदी उपस्थित होते.