चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथून जवळ असलेल्या हिरापूर येथे शेतातील बोडीत जाळ्यात अडकलेल्या अजगरास वाचविण्यास शंकरपूर येथील सर्पमित्रांना यश आले. तुषार मालके यांच्या शेतात असलेल्या अजगरास पकडून जीवनदान देण्यात आलेत सदरील घटना आज नऊ सप्टेंबर रोज मंगळवार ला सकाळी अकरा वाजता दरम्यानची घटना आहेत या अजगराला जंगलात सुरक्षित स्थळी सोडून दिले.