मा. मुख्यमंत्री यांचा १०० दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत आज गुरुवार दि.०६/०२/२०२५ रोजी आरोग्य विभाग पंचायत समिती आजरा येथे जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच तहसीलदार कार्यालय आजरा आणि तालुका कृषी कार्यालय आजरा कडील अधिकारी आणि कर्मचारी यांची नेत्ररोग, हृदयरोग, दंत रोग, स्त्रीरोग यांची तज्ञ डॉक्टरा मार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी मा. गटविकास अधिकारी ढमाळ साहेब पंचायत समिती आजरा, मा. तहसीलदार माने साहेब आजरा, मा.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हातलगे मॅडम उपस्थित होते. तसेच आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.