नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नद्यांच्या पुराचं पाणी रांझणी परिसरात शेतात शिरल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. कापसाच्या शेतात पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्यामुळे तलावाचं स्वरूप प्राप्त झाला आहे.