Download Now Banner

This browser does not support the video element.

गोरेगाव: खाडीपारटोला येथे काठीने मारहाण, दोघाविरुद्ध गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल

Goregaon, Gondia | Sep 5, 2025
खाडीपारटोला येथे दि.2 सप्टेंबर रोजी सायं.7:30वाजेच्या दरम्यान फिर्यादी आनंद टेंभुर्णीकर हे विडीपत्त्याची पाने विकून घरी आले असता महिला आरोपी रा.खाडीपारटोला व महिला आरोपी रा.ढाकणी यांनी त्यांना विडीपत्त्याची पाने कशाला विकली व माझ्या बहिणीला शिवीगाळ कशाला केली असे म्हणत भांडण व शिवीगाळ केली.तसेच महिला आरोपीने हात व पाठीवर काठीने मारले तर दुसऱ्या महिला आरोपीने डोक्यावर काठीने मारून जखमी केले. गोरेगाव पोलिसांनी 3 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us