वाशी तालुक्यातील लांजेश्वर येथे बेकायदा जुगार खेळला जात आहे अशी माहिती वाशी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सात सप्टेंबर दुपारी दोनच्या सुमारास वाशी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाणी केली असता संतोष मच्छिंद्र शिंदे यांच्यासह इतर सहावी कायदा जुगार खेळताना आढळणारी त्यांच्या ताब्यातील जुगाराचे साहित्य रोख रक्कम पोलिसांनी जप्त करून सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती वाशी पोलिसांच्या वतीने 8 सप्टेंबर रोजी सहा वाजता दिली.