आरपीआय आठवले गटाच्या वतीने आज मंगळवार दिनांक 12 रोजी शाहू स्मारक भवन येथे महिला सन्मान परिषदेचे नियोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती .महिलांनी भविष्यात प्रत्येक क्षेत्रात झोपून देऊन काम केलं पाहिजे असे सोनकांबळे म्हणाले. तर महिला सक्षमीकरणासाठी आरपीआय विविध उपकरण राबवणार असल्याचे रूपाताई वायदंडे म्हणाल्या यावेळी विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.यावेळी महिला उपस्थित होत्या.