मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना... मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी लाखोच्या मराठा समाज बांधवांना सोबत घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे ,याप्रसंगी आंतरवाली सराटीच्या एशी वर महिलांच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्य ऑक्षण करण्यात आले आहे, याप्रसंगी एक मराठा कोटी मराठा च्या जोरदार घोषणाबाजी करत हा लाखोचा जनसमुदाय आज मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.. यावेळी