नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी 2 सप्टेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमाला दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे नंदनवन हद्दीतील हिरवी ले आऊट येथे राहणारा कुहीकर परिवार गणेशोत्सव पाहायला गेले असता अज्ञात आरोपींनी त्यांच्या घरी चोरी करून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयींसह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक