चिमूर 5 सप्टेंबर रोज शुक्रवारला सकाळी दहा वाजता च्या दरम्यान पैगंबर जयंती मिलाद निमित्य चिमूर शहरात राजा सुनी कमिटीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली याप्रसंगी जमा मस्जिद चौक चिमूर येथील मुस्लिम युवा तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वतः उपस्थित दर्शवून लहान मुले सर्व मुस्लिम बांधवांना चिमूर येथील सर्व जनतेला व पोलीस बांधवांना ईद-ए-मिलाद च्या शुभेच्छा दिल्या या उत्साहानिमित्य चिवडा लाडू व पाणी वाटप करण्यात आले सर्व मुस्लिम युवा वर्ग व मित्र मंडळ उपस्थित होते