आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन तालुक्यातील रजाळा येथे जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी भेट दिली असता यावेळी त्यांनी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतले आहे याप्रसंगी गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांना आपापल्या अडीअडचणी सांगितले आहे ,याप्रसंगी रजाळा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.