आज दिनांक 22 सप्टेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की आ. अब्दुल सत्तार यांनी आज रोजी सिल्लोड सोयगाव तालुक्यात अतिदृष्टीमुळे शेत पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे शेता सोबत पिके देखील वाहून गेले अनेक ठिकाणी राहत्या घराची देखील पडझड झाली तसेच नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत आमदार अब्दुल सत्तार यांनी झालेल्या नुकसानाची पाहणी करून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून लवकरच शेतकऱ्यांची मदत केली जाईल असे आश्वासन यावेळेस द