Download Now Banner

This browser does not support the video element.

नागपूर शहर: मराठा समाजाचे बेकायदेशीर कार्यपद्धती द्वारे कुणबी करण, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चातर्फे प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद

Nagpur Urban, Nagpur | Sep 11, 2025
मराठा समाजाचे बेकायदेशीर कार्यपद्धतीच्या द्वारे कुणबीकरण व शॉर्टकट ओबीसी करण्याच्या विरोधात एल्गार करण्यात आला. तसेच शासनाने काढलेला जीआर हा अवैध व भेदभावी जीआर आहे असे सांगण्यात आले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us