निफाड नवरात्रीच्या पूर्वसंध्येला सप्तशृंगी गडावरून नाशिक छत्रपती संभाजी महामार्गावर दिव्य ज्योत घेऊन जात विविध गावच्या तरुण मित्र मंडळांनी नवरात्रीच्या जागरासाठी सज्ज झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले सप्तशृंग गडावर २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी महाराष्ट्रभर अभूतपूर्व उत्साह दिसत आहे