सोलापूर जिल्ह्यातील करमाळा,माढा, मोहोळ,दक्षिण सोलापूर,उत्तर सोलापूर हे तालुके सीना नदीच्या पुरामुळे बाधित झाले अनेक कुटुंबे,शेती,जनावरे, तसेच अनेकांचे आर्थिक नुकसान झाले या अनाकलनीय पुरामुळे 8 जणांना आपले प्राण ही गमवावे लागले या घटनेची माहिती समजताच मिरज मतदारसंघाचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी 10 लाखांची आर्थिक मदतीचा धनादेश म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला तर 1 महिन्याचा पगार सुद्धा पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात आला मिरज मतदारसंघात दाखल होताच त्यांनी मतदारसंघातील