मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांच्या मागण्या मागण्या करत राज्य सरकारने जारी केलेल्या मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे सोबतच ओबीसी नेते एकवटले आहे. यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी नेत्यांना सल्ला देत स्पष्टीकरण दिले आहे