हिंद नगर परिसर अंधारमय; १५ स्ट्रीट लाईट बंद, SDPI चे आयुक्ताना निवेदन.. आज दिनांक 23 शनिवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील हिंद नगर परिसरातील नागरिक मागील अनेक महिन्यांपासून अंधारात जीवन जगत आहेत. कारण येथे सुमारे १५ स्ट्रीट लाईट बंद असून, त्याची दुरुस्ती अद्याप करण्यात आलेली नाही. रात्रीच्या वेळी परिसर काळोखात बुडतो आणि त्यामुळे अपघात होण्याचा धोका तर वाढलाच आहे, शिवाय महिलां व लहान मुलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न गंभीर झाला आहे. महानगरपालिका नागरिकांना मू