Download Now Banner

This browser does not support the video element.

चामोर्शी: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना निवेदन

Chamorshi, Gadchiroli | Sep 4, 2025
गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमित शासन सेवेते समायोजनाबाबत दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न तातडीने निकाली काढावा, या मागणीसाठी आज दिनांक ४ सप्टेंबरला गडचिरोली येथे कर्मचाऱ्यांचा वतीने माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना निवेदन सादर करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून आरोग्य सेवेत कार्यरत असलेले डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ व इतर कंत्राटी कर्मचारी कठीण परिस्थितीत सेवा बजावत असूनदेखील त्यांना शासन सेवेत समायोजनाची प्रतीक्षा आहे या
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us