8 सप्टेंबरला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार सीताबर्डी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बीएसएनएल ऑफिस जवळ छापा मार कार्यवाही करून लोखंडी घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव सरगम उर्फ गब्बर तुरकेल असे सांगण्यात आले आहे. आरोपीकडून 250 रुपये गुप्ती जप्त करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध सीताबर्डी ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे