Download Now Banner

This browser does not support the video element.

संगमनेर: भाकड जनावरांच्या प्रश्नी शेतकरी संतप्त : शिव आर्मीचे संगमनेर प्रांत कार्यालयावर आंदोलन

Sangamner, Ahmednagar | Sep 9, 2025
भाकड जनावरांच्या प्रश्नी शेतकरी संतप्त : शिव आर्मीचे संगमनेर प्रांत कार्यालयावर आंदोलन संगमनेर शहर व तालुक्यात भाकड जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शेतीची कामे पूर्ण झाल्यानंतर उपयोगी न पडणारी ही जनावरे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. यामध्ये छोट्या वासरांचाही समावेश असून त्यांचा चारापाण्याचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही. भाकड जनावरांची खरेदी-विक्री पूर्णपणे बंद झाल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us