Download Now Banner

This browser does not support the video element.

पालघर: वसई येथे नाल्यावर उभारण्यात आलेला गार्डनचा स्लॅब कोसळला

Palghar, Palghar | Sep 6, 2025
वसई येथील कृष्णा टाऊनशिप परिसरात नाल्यावर स्लॅब टाकण्यात आला होता. त्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी व इतर खेळणी बसवण्यात आली व खेळण्याचे गार्डन तयार करण्यात आले. नाल्यावर टाकलेला हा गार्डनचा स्लॅब अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. संपूर्ण गार्डनसह खेळणी नाल्यात गटारात कोसळली आहेत. यावेळी लहान मुले व कोणीही नागरिक आसपास नसल्याने दुर्घटना टळली असून. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us