सावली गडचिरोली मार्गावरील वैनगंगा नदिजवडील श्री बार समोर मुलकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने दोन मेंढपाळ गंभी जखमी झाल्या असून 25 मेंढ्याचे चिरडल्याने मृत्यूमुखी पडल्या होत्या पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून ट्रक चा शोध घेऊन ट्रकला ताब्यात घेण्यात आले पुढील तपास सावली पोलीस करीत आहे