वैजापूर शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर वैजापूर फेस्टिवल ची सात सप्टेंबर रोजी सुरुवात झाली आहे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चला हवा येऊ द्या प्रेम भाऊ कदम व भारत गणेशपुरे यांच्या विनोदी नाट्याच्या कार्यक्रमाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे सात सप्टेंबर पासून 11 सप्टेंबर पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा या फेस्टिवल मध्ये घेण्यात येणार आह