विसर्जन मिरवणुकीत कायदा हातात घेतला तर थेट गुन्हे दाखल होणार: पोलीस आयुक्त प्रवीण पवार छत्रपती संभाजीनगर: गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने पोलिसांचा बंदोबस्त आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस काळजी घेत आहेत. मिरवणूक दरम्यान एखाद्याने कायदा हातात घेतला तर गुन्हे दाखल करणार असं पोलीस आयुक्त प्रवीण पवार म्हणाले