Install App
aalpapunebatmi
This browser does not support the video element.
आंबेगाव: मंचर येथील भावाडी येथून तेरा वर्षीय युवक बेपत्ता
Ambegaon, Pune | Oct 1, 2025
वेदांत गणेश चक्कर वय वर्ष 13 हा दि. 30/9/25 रोजी सायंकाळी 6:00 वाजण्याच्या सुमारास भावाडी येथून बेपत्ता झाला आहे. तरी कोणाला कोणाला आढळल्यास मंचर पोलीस स्टेशन 0213323159 या नंबर वर संपर्क करावा ही विनंती.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!