राहुरी तालुक्यातील एका गावातील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या आरोपीला राहुरी पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पुणे येथून हा आरोपी पकडला असून पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. मुलिंना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीला गजाआड करण्यात आला आहे