नागपूर येथील एका ऑनलाईन मेट्रो मिलेनियम वेबसाईटच्या माध्यमातून संगमेश्वरातील एका तरुणाची तब्बल ६ लाख ६२ हजार ६१० रुपयाची फसवणूक झाल्याचा धक्कादायक समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेने ही फसवणूक केली असून याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.