आज दिनांक 25 ऑगस्ट दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी सिल्लोड पंचायत समिती गट विकास अधिकारी रत्नकर पगार यांनी माध्यमांना माहिती दिली की उमेद बचत गट अंतर्गत तयार केलेल्या गणेश मूर्ती खरेदी करून बचत गटच्या दीदींना लखपती करा व देशाला प्रदूषणमुक्त करा असे आवाहन त्यांनी माध्यमांद्वारे केले आहे