निलंगा: निलंगा येथे पिक विमा साठी तालुकास्तरीय समिती गठीत. पिकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना 15 मे पर्यंत तक्रारी अर्ज करता येणार