वर्धा जिल्ह्यातील कानगाव ते गाडेगाव या पाच कि.मी.रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत खड्डे पडल्यामुळे वर्धा एस टी महामंडळाकडून बस सेवा बंद करण्यात आल्याने वर्ग 5 ते पाच ते बारा पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे बस सेवा पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी आज आमदार राजेश बकाणे यांचेकडे निवेदनातून केली आ